National Urban Health Mission
राष्ट्रीय नागरी आरोग्य अभियान (NUHM), आरोग्य विभाग, सोलापूर महानगरपालिका येथून सोलापूर शहरातील विविध आरोग्य केंद्रस्तरावर राबविण्यात येत असलेल्या विविध योजनेकरीता 49 पदांची पदभरती प्रक्रिया कंत्राटी पध्दतीने करार तत्वावर राबविण्यात येत असून उमेदवारांकडून अर्ज मागविण्यात येत आहेत. अर्ज ऑफलाईन पद्धतीने करायचा आहे. अर्ज करण्याची शेवटची तारीख 10 मे 2023 आहे.
पदाचे नाव - वैदयकिय अधिकारी, स्त्री रोग व प्रसूती तज्ञ, साथरोग तज्ञ, जी.एन.एम, लॅब टेक्निशियन, फार्मासिस्ट, ए.एन.एम
पद संख्या - 49 जागा
शैक्षणिक पात्रता - शैक्षणिक पात्रता पदांच्या आवश्यकतेनुसार आहे. (मूळ जाहिरात बघावी)
नोकरी ठिकाण - सोलापूर
वयोमर्यादा - खुल्या प्रवर्गातील उमेदवारांसाठी - 38 वर्षे मागास प्रवर्गातील उमेदवारांसाठी- 43 वर्षे अपंग प्रवर्गासाठी - 45 वर्षे अंशकालीन उमेदवारांसाठी - 55 वर्षे
अर्ज शुल्क - अराखीव प्रवर्गातील उमेदवारांकरिता - रु.१५०/- राखीव प्रवर्गातील उमेदवारांना रु.१००/-
अर्ज पद्धती - ऑफलाइन
अर्ज करण्याचा पत्ता - आस्थापना- ४, सामान्य प्रशासन विभाग, सोलापूर महानगरपालिका, सोलापूर
अर्ज सुरू होण्याची तारीख - 02 मे 2023
अर्ज करण्याची शेवटची तारीख - 10 मे 2023
निवड प्रक्रिया - मुलाखत
अधिकृत वेबसाईट - zpsolapur.gov.in
Vacancy Details For NUHM Solapur Recruitment 2023:
पदाचे नाव | पद संख्या |
---|---|
वैदयकिय अधिकारी (पूर्णवेळ) | 06 पदे |
वैदयकिय अधिकारी (अर्धवेळ) | 07 पदे |
स्त्री रोग व प्रसूती तज्ञ | 01 पद |
साथरोग तज्ञ | 01 पद |
जी.एन.एम (GNM) | 01 पद |
लॅब टेक्निशियन | 01 पद |
फार्मासिस्ट | 02 पदे |
ए.एन.एम (ANM) | 30 पदे |
Educational Qualifications For NUHM Solapur Recruitment 2023:
पदाचे नाव | शैक्षणिक पात्रता |
---|---|
वैदयकिय अधिकारी (पूर्णवेळ) | MBBS |
वैदयकिय अधिकारी (अर्धवेळ) | (MD/DNB / DCH) in Gynaecology / (MD / DNB/DGO) Pediatrics |
स्त्री रोग व प्रसूती तज्ञ | (MD/DNB/DGO) in Gynaecology & Obstetrics |
साथरोग तज्ञ | Any medical Graduate with MPH/MHA/MBA in Health |
जी.एन.एम (GNM ) | GNM/ B.Sc Nursing |
लॅब टेक्निशियन | B.Sc, DMLT |
फार्मासिस्ट | Pharm/ D. Pharm |
ए.एन.एम (ANM) | 10th and ANM course completion |
Salary Details For NUHM Solapur Recruitment 2023:
पदाचे नाव | वेतनश्रेणी |
---|---|
वैदयकिय अधिकारी (पूर्णवेळ) | Rs.60,000/- per month |
वैदयकिय अधिकारी (अर्धवेळ) | Rs.30,000/- per month |
स्त्री रोग व प्रसूती तज्ञ | Rs.75,000/- per month |
साथरोग तज्ञ | Rs.35,000/- per month |
जी.एन.एम (GNM) | Rs.17,000/- per month |
लॅब टेक्निशियन | Rs.17,000/- per month |
फार्मासिस्ट | Rs.17,000/- per month |
ए.एन.एम (ANM) | Rs.18,000/- per month |
How to Apply For NUHM Solapur Recruitment 2023:
- या पदांकरीता अर्ज ऑफलाइन पद्धतीने करायचा आहे.
- उमेदवारांकडून दिनांक 02/05/2023 ते दिनांक 10/05/2023 या कालावधीत कार्यालयीन वेळेत, सुट्टीचे दिवस वगळून सकाळी 10 ते दुपारी 05 या वेळेतच अर्ज स्विकृती करण्यात येईल.
- अर्जामध्ये सर्व आवश्यक पात्रता अटींबाबत संपूर्ण माहिती द्या, अपूर्ण अर्ज नाकारले जातील.
- अर्ज करण्याची शेवटची तारीख 10 मे 2023 आहे.
- अर्जासोबत आवश्यक कागदपत्रे जोडावी.
- देय तारखेनंतर प्राप्त झालेल्या अर्जाची दखल घेतली जाणार नाही.
- अर्ज करण्यापुर्वी दिलेली जाहिरात काळजीपूर्वक वाचावी.