1086 जागांसाठी पर्मनंट भरती । 12वी पास नोकरी । IGI Aviation Bharti 2023

 1086 जागांसाठी पर्मनंट भरती । 12वी पास नोकरी । IGI Aviation Bharti 2023





IGI एव्हिएशन सर्व्हिसेस प्रायव्हेट लिमिटेड अंतर्गत ग्राहक सेवा एजंट पदाच्या एकुण 1086 रिक्त जागांसाठी पात्र उमेदवारांकडून अर्ज मागविण्यात येत आहेत.

अर्ज ऑनलाईन पद्धतीने करायचा आहे. लक्षात ठेवा, अर्ज करण्याची शेवटची तारीख 21 जुन 2023 आहे.


  • पदाचे नाव - ग्राहक सेवा एजंट
  • पद संख्या - 1086 जागा
  • शैक्षणिक पात्रता - 10 + 2 / Above from recognized Board (PDF पाहावी)
  • वेतन श्रेणी - रु. 15,000 रु.25,000/-
  • वयोमर्यादा - 18 ते 30 वर्षे
  • अर्ज पद्धती - ऑनलाईन
  • अर्ज करण्याची शेवटची तारीख - 21 जून 2023
  • निवड प्रक्रिया - लेखी परीक्षा
  • अधिकृत वेबसाईट - igiaviationdelhi.com


Educational Qualifications For IGI Aviation Recruitment 2023:

पदाचे नाव - ग्राहक सेवा एजंट

शैक्षणिक पात्रता - 10+2/ Above from recognized Board


Salary Details For IGI Aviation Recruitment 2023:

पदाचे नाव - ग्राहक सेवा एजंट

वेतनश्रेणी - Rs. 25,000 Rs.35,000/- per month



How to Apply For IGI Aviation Recruitment 2023:

• या भरतीसाठी अर्ज केवळ ऑनलाइन पद्धतीने करावे.

• उमेदवार दिलेल्या लिंक वरून अर्ज करू शकतात.

• इतर कोणत्याही पद्धतीने अर्ज स्वीकारले जाणार नाहीत.

• चुकीच्या माहितीमुळे अर्ज पूर्णपणे नाकारला जाऊ शकतो.

• अधिक माहिती करिता कृपया दिलेली जाहिरात बघावी.



Starting date of online application - 12th of April 2023

Last date of online application submission - 21st June 2023

Written examination date - To be announced

Result date - 20 days after the written examination(tentatively)



Description of Examination:

Written Examination

1. General Awareness (25 Marks)

2. Aviation Knowledge (25 Marks)

3. English Knowledge (25 Marks)

4. Aptitude & Reasoning (25 Marks)


Time:

1.5 Hours (90 min)


Marks:

100


Official Website - igiaviationdelhi.com


Notification - https://drive.google.com/file/d/1NKpcMoRCBtFOF14c_Ndx5gRfiTHfndTu/view?usp=drivesdk



सूचना - उमेदवाराने अर्ज करण्यापूर्वी अधिकृत जाहिरात काळजीपूर्वक वाचावी, ही विनंती.

Previous Post Next Post